May 31, 2013

रमा म्हणे - 1

रमा म्हणे 

रमा म्हणे नको
असंगाशी संग,
त्याहुनी अपंग 
बराच मी ।

- रमेश ठोंबरे